
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख मोठ्या उद्योगांमध्ये यंत्र व यंत्रांचे सुटे भाग हा उद्योग येतो.
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, पुणे वाळुंज व चिखलठाणा (औरंगाबाद ), सातपूर व अंबड (नाशिक) येथे हे उद्योग आहेत.
महाराष्ट्रातील अनेक यंत्र उद्योगांनी आता परदेशी कंपन्यांच्याबरोबर एकत्रितपणे व्यवसाय करायला सुरुवात केली आहे.
Leave a Reply