
मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंदी महासागर आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :अंतानानारिव्हो
अधिकृत भाषा :मालागासी, इंग्लिश, फ्रेंच
राष्ट्रीय चलन :मालागासी एरियरी
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply