महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अन्वये स्थापना करण्यात आलेली संस्था आहे.
कामगार कल्याण केंद्रामार्फत कामगार कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.
यामध्ये वाचनालय चालविणे, महिलांसाठी भरतकाम ,हस्तकला, शिशुमंदिरे, बालवाडया तसेच विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन केले जाते.
Leave a Reply