महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) ६ लहान बंदरे विकसित करीत आहे.
एप्रिल १२ पर्यत तीन मालवाहू धक्यांचे काम पूर्ण झाले असून तीन मालधक्यांचे पूर्वबांधकाम प्रगतीवर आहे.
लहान बंदरांच्या परिसरात अनरक बंदिस्त व बहुउद्देशिय थांबे असून तेथे मालाची वाहतूक सुरु असते. लहान बंदरांनी २०१२-१३ मध्ये १११ लाख टन मालवाहतूक केला.
Leave a Reply