
माजलगाव हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शहर असून ते बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरापासून जवळच मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ या शहरातून जातो हे औद्योगिक शहर म्हणूनही प्रसिध्द आहे . इथे अनेक ऑईल मिल व कॉटन मिल आहेत.
Leave a Reply