नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्यातील एक प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. येथे यंत्रमाग आणि हातमागावरील विणलेले कापड देशभर पाठविले जाते. मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेले हे शहर मोसम नदीच्या डाव्या किनार्यावर वसलेले आहे.या शहरात शंभरावर लहानमोठी मंदिरे व ४३ मशिदी आहेत.
Related Articles
पातूरची रेणूकामाता
July 20, 2016
कोकणचा मेवा – करवंदे
November 16, 2018
सातपुडा पर्वतश्रेणी
June 5, 2017