
मलकापूर हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत.
खानदेशातील फारुकी वंशातील राजाने हे शहर वसविले. त्याच्या मालिका नावाच्या राजकन्येच्या नावावरुन या शहराला मलकापूर नाव पडले.
Leave a Reply