मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ती बाराखडी राहिली नसून चक्क चौदाखडी झालेय.
मराठी वर्णलिपीत १२ स्वरांत आणखी दोन स्वरांची भर अधिकृतपणे घालण्यात आली गेली आहे.
मराठी बाराखडीत अ, आ इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं अ: हे १२ स्वर आहेत. सुमारे २ वर्षांपूर्वी यात अॅ व ऑ या दोन स्वरांची भर घालण्यात आली.
कालानुरुप इंग्रजी भाषेतून अनेक शब्द मराठीत घेण्यात आल्याने या दोन नव्या स्वरांना मान्यता देण्यात आली.
ata chaudakhadi path karawi lagel
like your post its colourful and informative
आपन दिल्य माहिती प्रमाने ,,,मी खुप आभारी आहे