मॅकमोहन रेषा

McMohan Line

भारत व तिबेट सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते.

ही सीमारेषा ब्रिटेन व तिबेट यांच्यातील सिमला परिषदेत निश्चित करण्यात आली होती. हेन्री मॅकमोहन  यांच्या मध्यस्थीतून ही रेषा निश्चित झाली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*