
मुर्तिजापूर हे अकोला जिल्ह्यातील एक तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक महत्वाचे जंक्शन या शहरात असून देशांच्या विविध भागांत जाणार्या गाड्या या ठिकाणी थांबतात.
समुद्रसपाटीपासून ३०८ मीटर उंचीवर वसलेल्या या शहरातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीत अनेक ऑईल मिल आहेत.
Leave a Reply