यादवकालीन नंदीगृह म्हणजेच आजचे आधुनिक नंदूरबार होय. दंतकथेनुसार नंद या गवळी राजाने हे शहर वसविले.
पूर्वी धुळे जिल्ह्याचा भाग असलेल्या नंदूरबारचा १ जुलै १९९८ पासून वेगळा जिल्हा केला गेला.
तिसर्या शतकातील कान्हेरी कोरीव लेण्यांमध्ये या शहराचा उल्लेख आहे. खानदेशातील अतिशय प्राचीन शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या नंदूरबार येथे इ. स. १८६७ पासून नगरपालिका आहे.
Leave a Reply