
मुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे.
भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे.
नाशिक जिल्ह्याचा कृषी व संलग्र कार्ये क्षेत्रात सर्वाधिक वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे नाशिक जिल्ह्याचा कृषी व संलग्र कार्ये क्षेत्रात सर्वाधिक वाटा आहे.
उद्योग क्षेत्रात ठाणे व पुणे जिल्ह्याचा वाटा जवळजवळ सारखाच आहे.
Leave a Reply