हे मंदिर नाशिक येथे गोदावरीच्या काठावर एका बाजूला आहे. मूर्ती पाषाणाची असून ती मोदकाच्या आकाराची असल्याने त्याला मोदकेश्वर असेही म्हणतात.
हा छपन्न विनायकापैकी एक गणपती होय.
मदनाने रविसह येथे मोठे अनुष्ठान करून गणेशास प्रसन्न करून घेतले व तेथे गणेशाची स्थापना केली म्हणूनच या क्षेत्राला ‘कामवरद’ महोत्कट क्षेत्र हे नांव पडले.
Leave a Reply