जवाहरलाल नेहरु ग्रंथालय हे मुंबई विद्यापीठातील प्रसिध्द ग्रंथालय आहे. मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. याची स्थापना इ.स. १८५७ मध्ये झाली.
मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय जवाहरलाल नेहरू ग्रंथालय या नावाने प्रसिद्ध आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची संपूर्ण पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
Leave a Reply