आसाम राज्यातील जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत एक मोठे शहर आहे. ४.६९ वर्गकिलोमीटरवर विस्तारलेले हे शहर निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या शहराची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत फक्त २.५ टक्क्यांनी वाढलेली आहे. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यातील एक उपविभाग होते नंतर ओडलगुरी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
ओडलगुरीचा बोडोलँडमध्ये समावेश होतो. या शहरात बिहू आणि ब्विसागू हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. सर्वसाधारणपणे हे उत्सव एप्रिल महिन्यात साजरे होतात. या शहरात ख्रिश्चन समाजाचीही लोकसंख्या ही लक्षणीय असून, येथे साजरा होणारा ख्रिस्मसही प्रक्षणीय असतो.
Leave a Reply