पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे. उत्कृष्ट हवामान आणि सुंदर निसर्ग हे येथील वैशिष्ट्य म्हणता येईल. कलमगड, टेबललँड, गुंफा ही येथील पर्यटनस्थळे प्रसिद्ध आहेत.
Leave a Reply