
मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील चर्नीरोड स्टेशनापासून २० मिनीटाच्या अंतरावर फडके वाडीत हे देवस्थान आहे.
कै श्री. गोविंद गंगाधर फडके यांनी हे गणेश मंदिर बांधले आहे.
गणेश मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंड मोदकाकडे वळलेली आहे. मूर्ती चर्तुभूज व एकदंती आहे. मस्तकावर मुकुट धारण केला आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस ऋद्धि सिद्धीच्या मूर्ती असून ध्यान प्रसन्न आहे.
Leave a Reply