फलटण हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण व महत्त्वाचे शहर आहे.
हे शहर महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. फलटणचे श्रीराम मंदिर प्रसिध्द असून येथे साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत रथोत्सव साजरा केला जातो.
दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला येथे घोड्यांची जत्रा भरते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतात.
Leave a Reply