महाराष्ट्र राज्यास ७२० कि.मी. चा सागरी किनारा लाभला आहे.
बृहन्मुंबई जिल्ह्यास ११४ कि. मी. ठाणे जिल्ह्यास १२७ कि. मी, रायगड जिल्ह्यास १२२ कि. मी. रत्नागिरी जिल्ह्यास १२० कि.मी.चा समुद्रकिनारा आहे.
या किनारपट्टीवर ४८ लहान बंदरे, धक्के आहेत तर ३५ खाड्या आहेत.
बंदर प्रशासनासाठी ५ गट स्थापना करण्यात आले आहे.
Leave a Reply