
रत्नागिरी हे कोकणातील महत्त्वाचे शहर आहे. येथील किल्ला प्रसिध्द असून, तो विजापूरच्या आदिलशहाने बांधलेला आहे.
देशाच्या पश्विम किनार्यावर वसलेले या शहरातील बंदर प्रसिध्द आहे. येथील थिबा पॅलेस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेले पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळ प्रेक्षणीय आहे.