रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. रेड क्रॉसची स्थापना १८६३ मध्ये करण्यात आली.
स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा हे या संघटनेचे मुख्यालय आहे.
युध्दकालीन वैद्यकिय सेवा पुरविण्याचा या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे.
या संघटनेला १९१७, १९४४ आणि १९६३ मध्ये रेड क्रॉसला नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
युध्दकाळात युध्दभुमिवर जाऊन जवानांचा वैद्यकिय मदत ही संघटना करते.
Leave a Reply