
महाराष्ट्राच्या अति पश्चिमेस अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये उत्तरेस दमनगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यत गेलेला लांबट अरुंद प्रदेश कोकण म्हणून ओळखला जातो.
रिया प्रकारची ही कोकण किनारपट्टी ५६० कि.मी. लांब (समुद्रकिनारा लांबी ७२० कि.मी.) व ८० ते ४५ कि.मी. रुंद आणि ५ते३०० मीटरपर्यत उंच आहे.याचे क्षेत्रफळ ३०,९३४ चौरस किलोमीटर आहे.
Leave a Reply