
राज्यात सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान ८७ चौ. किमी. क्षेत्रफळाचे ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.
वन्यप्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्यातील ६ राष्ट्रीय उद्यानात अमरावती जिल्ह्यातील गुगामल राष्ट्रीय उद्यान आकाराने सर्वात मोठे आहे.
अमरावती जिल्ह्यातील गुगामल राष्ट्रीय उद्यान सुमारे ३६२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे.
तर ८७ चौ. किमी. क्षेत्रफळाचे ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे राज्यात सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे.
Leave a Reply