म्यानमारमधील यांगून येथिल श्वेडेगॉन पॅगोडा किंवा गोल्डन पॅगोडा हा २५०० वर्षे जुना आहे.
सहाव्या ते दहाव्या शतकात याची उभारणी झाली आहे. पंधराव्या शतकात येथे सोने वाहण्याची प्रथा सुरु झाली. या सोन्यातूनच संपूर्ण पॅगोडाला सोन्याचा मुलामा दिला असून सुशोभिकरणासाठी ५००० हिरे व २००० माणिकांचा वापर करण्यात आला आहे.
पॅगोडाची उंची सुमारे ३४४ फूट इतकी आहे. जगभरातील बौध्द धर्मीयांसाठी हे पवित्र स्थान आहे.
Leave a Reply