भागलपूर हे बिहार राज्यातील अतिशय प्राचीन शहर आहे. इ.स. पूर्व पाचव्या शतकात या शहराला चंपावती नावाने ओळखले जायचे.
आज सिल्क नगरी म्हणून भागलपूर प्रसिध्द आहे.
गंगा नदीच्या किनार्यावर वसलेल्या या शहरानजीक चम्पानगर ही कर्णाची राजधानी होती. देशातील १० प्राचीन शहरांपैकी एक पुरातन शहर म्हणून भागलपूरकडे पाहिले जाते.
Leave a Reply