मिन्ड्रोलिंग स्तूप

उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरातील मिन्ड्रोलिंग हे पुरातन स्तूप आहे.

इ.स. १६७६ साली स्तुपाची स्थापना झाली आहे.

स्थापनेनंतर अनेकदा या स्तुपाचा जीर्णोध्दार झाला आहे.

६ बौध्द मठांपैकी एक मठ हे स्तुप आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*