
सुदान (अधिकृत नाव: सुदानचे प्रजासत्ताक) हा उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे. सुदान आफ्रिका खंडातील व अरब जगतातील सर्वात मोठा देश आहे. खार्टूम ही सुदानची राजधानी आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :खार्टूम, ओम्डुर्मन
अधिकृत भाषा :अरबी, इंग्लिश
राष्ट्रीय चलन :सुदानीझ पाउंड
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply