स्वीडन, नॉर्वे आणि डेनमार्क हे १४ व्या शतकात एका राज्याच्या अधिपत्याखाली आले.
१५२३ मध्ये गुस्तव वासाच्या वर्चस्वाखाली ही युती संपुष्टात आली. १७व्या शतकात बाल्टिक प्रदेशातील शक्तिशाली सत्ता म्हणून स्वीडनचा उदय झाला.
१८०९ मध्ये स्वीडनमध्ये घटनात्मक राजसत्ताक पध्दती अस्तित्वात आली.
१९७५ मधील राज्यघटनेनुसार राजाच्या सत्तेत कपत करण्यात आली.तर राजा हा नांममात्र राज्यप्रमुख झाला.
Leave a Reply