
सीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :दमास्कस
अधिकृत भाषा :अरबी
राष्ट्रीय चलन :सीरियन पाउंड
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply