MENU

पळणी

पळणी हे तमिळनाडू राज्यातल्या दिंडीगूल जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मदुराईपासून १०० किलोमीटरवर तर दिंडीगूलपासून ६० किलोमीटरवर वसलेले आहे. […]

सेलम

सेलम हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कोईम्बतूरपासून अवघ्या १६० किलोमीटरवर ते वसलेले असून, तमिळनाडू राज्यातील पाचवे मोठे शहर आहे. […]

पुडुकोट्टई

पुडुकोट्टई हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. वेलार नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून, तिरुचिरापल्लीपासून ५५ किलोमीटरवर आहे. […]

विरुधुनगर

विरुधुनगर तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मदुराईपासून ते अवघ्या ५३ किलोमीटर अंतरावर असून चेन्नईपासून ५०६ किलोमीटरवर वसलेले आहे. ब्रिटिश काळात एक मोठे व्यापारी केंद्र म्हणून हे शहर उदयाला आले. […]

वेल्लूर

वेल्लूर हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. पलार नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या प्राचीन शहरावर वेगवेगळ्या काळात चोल, विजयनगर, राष्ट्रकुट तसेच ब्रिटिश यांची सत्ता होती. […]

विलुप्पुरम

विलुप्पुरम हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. राज्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून, या शहराचा कारभार महापालिकेमार्फत चालतो. […]

मदुराई

मदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. […]

पोल्लाची

पोल्लाची हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कोईम्बतूर (ग्रामीण) जिल्ह्यातील एका तालुक्याचे मुख्यालय या शहरात असून, त्या जिल्ह्यातील ते दुसरे मोठे शहर आहे. या शहरातील हवामान वर्षभर आल्हाददायक असल्याने ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. […]

नामक्कल

नामक्कल’ हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराला नामगिरी असेही म्हणतात. महापालिकेमार्फत या शहराचा कारभार चालतो. कोगुनाडू किंवा कोंगु देसम या विभागात हे शहर येते. […]

तिरुनेलवेली

तिरुनेलवेली हे शहर तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून ते नेल्लाई या नावानेही प्रसिद्ध आहे. हे शहर चेन्नईपासून ७00 किलोमीटरवर वसलेले असून तुतुकुडीपासून ५८ किलोमीटरवर वसलेले आहे […]

1 2