##
नाऊरू – एक छोटेसे स्वतंत्र राष्ट्र
नाउरू हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पूर्वेकडील एक छोटेसे बेट. इंग्रज प्रवासी नाऊरुमध्ये येण्यापूर्वी प्रशांत महासागरातील बेटवासीयांची येथे वस्ती होती. ब्रिटिश प्रवाशांनी त्यांचे `Pleasant Island’ असे नामकरण केले. १९८८ मध्ये जर्मनीने यांवर ताबा मिळविला. पहिल्या महायुध्दावेळी आरंभी ऑस्ट्रेलिया द्वारे नाऊरू काबीज केले गेले. १९१९ मध्ये ब्रिटन, […]
रेड क्रॉस संघटना
रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. रेड क्रॉसची स्थापना १८६३ मध्ये करण्यात आली. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा हे या संघटनेचे मुख्यालय आहे. युध्दकालीन वैद्यकिय सेवा पुरविण्याचा या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. या संघटनेला १९१७, १९४४ आणि १९६३ मध्ये […]
युरोपचे प्रवेशव्दार : व्हेनिस
व्हेनिस हे युरोपातील इटलीतील प्रमुख शहर. जगातील प्राचीन शहरांमध्ये याचा समावेश होतो. ११८ छोट्या बेटांच्या समुहानी हे शहर पुलांनी जोडलेले आहे. येथील दळणवळण नौकांमधून चालते. स्थापत्यकला आणि कलाकुसरीसाठी प्रसिध्द असलेल्या या शहराचा जागतिक वारसा यादीत […]
सिफन धबधबा
किलंग नदीवरील सिफन धबधबा हा तैवानमधील सर्वांत रुंद धबधबा आहे. २० मीटर उंच आणि ४० मीटर रुंद हा धबधबा कॅस्केड पध्दतीचा आहे. पाणी पडण्याच्या विरुध्द दिशेने खडकांची दिशा आहे.
किंग फाद कारंजे
सौदी अरेबियामधील जेदाह शहरातील किंग फाद कारंजे हे जगातील सर्वांत उंच कारंजे आहे. यातील पाणी सुमारे १०२४ फूट उंच उडते. १९८० ते ८३ या काळात याची उभारणी झाली.
प्रागचा किल्ला
प्रागचा किल्ला हे चेक रिपब्लिकचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. हा किल्ला ५७० मीटर लांब आणि १३० मीटर रुंद आहे. गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड नुसार हा जगातील सर्वांत प्राचीन किल्ला आहे.
उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने
राज्यातील पानझडी व सदाहरित वनांच्या दरम्यान उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वने आढळतात. १५० ते २०० से.मी. पर्जन्यक्षेत्रात ही वने सलग न आढळता तुटक स्वरुपात आढळतात. यातील वृक्ष उंच असून, वर्षभर हिरवी नसतात. यात बांबू, शिसव, कदंब, […]
ऊर्जा खनिज : दगडी कोळसा
दगडी कोळसा हे महत्त्वाचे ऊर्जा खनिज असून, याचा उपयोग औष्णिक ऊर्जा निर्मिती, रेल्वे, खते व रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून करतात. देशातील ७० टक्के विद्युत निर्मिती दगडी कोळशातून होत आहे. देशात सुमारे २५,३३० कोटी टन […]
राज्य मध्यवर्ती ग्रंथालय
सार्वजनिक ग्रंथालय पध्दतीची शिखर संस्था म्हणून राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचा दर्जा १९४७ मध्ये देण्यात आला. हे मध्यवर्ती ग्रंथालय करारान्वये एशियाटीक सोसायटीकडे चालविण्यासाठी देण्यात आले होते. राज्य शासनाने १९९४ पासून हे ग्रंथालय स्वत:च्या ताब्यात घेतले. ते राज्य […]