यादवकालीन शहर नंदूरबार
यादवकालीन नंदीगृह म्हणजेच आजचे आधुनिक नंदूरबार होय. दंतकथेनुसार नंद या गवळी राजाने हे शहर वसविले. पूर्वी धुळे जिल्ह्याचा भाग असलेल्या नंदूरबारचा १ जुलै १९९८ पासून वेगळा जिल्हा केला गेला. तिसर्या शतकातील कान्हेरी कोरीव लेण्यांमध्ये या शहराचा उल्लेख आहे. खानदेशातील अतिशय प्राचीन शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या नंदूरबार येथे […]