बेलारूस

बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व […]

आर्मेनिया

आर्मेनिया हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप […]

चाड

चाड हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. सहारा वाळवंटाने चाडचा बराचसा भाग व्यापला आहे. गरिबी व भष्ट्राचाराच्या बाबतीत चाड हा जगातील सर्वांत वाईट देशांपैकी एक आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : न्द्जामेना अधिकृत भाषा […]

क्यूबा

क्यूबा (स्पॅनिश: República de Cuba) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य, ईशान्येस बहामास व टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, पश्चिमेस मेक्सिको, दक्षिणेस केमन द्वीपसमूह व जमैका तर आग्नेयेस हैती व डॉमिनिकन प्रजासत्ताक […]

बेल्जियम

बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे […]

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रिया (अधिकृत नाव: जर्मन: Österreich, मराठी: ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक) हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेस जर्मनी व चेक प्रजासत्ताक, पूर्वेस स्लोव्हाकिया व हंगेरी, दक्षिणेस स्लोव्हेनिया व इटली तर पश्चिमेस स्वित्झर्लंड व लिश्टनस्टाइन हे […]

बोकाघाट

आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील एक शहर बोकाघाट. जगातील वारसा हक्क यादीत समाविष्ट असलेला काझीरंगा नॅशनल पार्क या शहरापासून अवघ्या २३ किलोमीटरवर आहे. बोकाघाट हे आसाम राज्याचे मध्यवर्ती शहर असून, या शहराच्या नावाने स्वतंत्र उपविभाग आहे. […]

पालीन

पालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे. वर्षभर येथील हवामान १५ […]

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तीन तालुक्यात विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. सोलापूर जिल्हा आर्थिकदृष्या विकसित होत आहे. जिल्ह्यातील सोलापूर तालुक्यात बिर्ला सिमेंट कारखाना […]

इचन काला

उझबेगिस्तान व इराण दरम्यानच्या वाळवंटात इचन काला हे प्राचीन सहर आहे. या शहरात मध्य आशियन शैलीत बांधण्यात आलेल्या इमारती आणि मशिदींचे अवशेष पहायला मिळतात.

1 33 34 35 36 37 89