लोकमान्यांचे जन्मस्थळ रत्नागिरी

रत्नागिरी हे कोकणातील महत्त्वाचे शहर आहे. येथील किल्ला प्रसिध्द असून, तो विजापूरच्या आदिलशहाने बांधलेला आहे. देशाच्या पश्विम किनार्‍यावर वसलेले या शहरातील बंदर प्रसिध्द आहे. येथील थिबा पॅलेस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेले पतितपावन […]

महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती

महाराष्ट्रात अनेक द्राक्षमळे आहेत. द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणारे अनेक कारखानेही महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथे चौगुले इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प असून येथे भारतातील शॅंपेनचे पगिले उत्पादन सुरु झाले होते. नाशिकजवळ सुला वाईन्सची निर्मिती होते. याच परिसरात अनेक वाईनरीज […]

प्राचीन मांढळ

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मांढळ हे प्राचीन ठिकाण आहे. जवळच्या डोंगर रांगेत सातवाहनकालीन लेणी सापडल्या आहेत. मांढळ येथे वाकाटक वसाहत, ढोरफडी भागातिल उत्खननीत मंदिरावशेष, भोला टेकडीवरील उत्खननात सापडलेले ताम्रपट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात.

भाविकांचे श्रध्दास्थान कुडल संगम

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे ठिकाण आहे. सोलापूरपासून ४२ किमी अंतरावर हे नदीकाठी वसलेले प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविक इथे श्रावण महिन्यात दर्शनासाठी गर्दी […]

पुणे शहरातील सात व्यापारी पेठा

आठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे. पुण्याचे प्रशासक रंगो बापुजी धडफळे यांनी इ.स. १६३० मध्ये शहाजी राजांच्या आज्ञेवरुन कसबा, सोमवार, रविवार आणि शनिवारपेठेची बांधणी केली आहे.

मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.दक्षिण मुंबईत रिक्षा चालवण्यावर बंदी आहे. शहरातील सर्व भाड्याच्या गाड्यांना सीएनजी वापरण्याची सक्ती आहे. शहरातील ८८ टक्के लोकसंख्या परिवहन सेवेचा लाभ […]

बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी रावेर

रावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी… मध्य प्रदेशच्या सीमेला खेटून असलेल्या या भागात लेवा पाटील समाजाचं प्राबल्य आहे. अहिराणी […]

अहमदनगरचा विशाल गणपती

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे ग्राम दैवत आहे. या गणपतीची माळीवाडा गणपती अशीही ओळख सर्वदूर आहे. गणपतीच्या मूर्तीची उंची ११ फूट असून जागृत देवस्थान म्हणून याला महत्त्व आहे.

कुंडलिकेच्या किनार्‍यावरील जालना

जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. पूर्वी जालना हा औंरगाबाद जिल्ह्याचाच एक भाग होता. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा वेगळा करण्यात आला. हे शहर कुंडलिका नदीच्या किनार्‍यावर वसलेले असून, येथे […]

सर्वतोभद्र गणेश भंडारा

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एका स्तंभावर गणेशपट्ट आहे. येथील भट यांच्या घरासमोरील ओसरीमध्ये असलेल्या ९० से. मी स्तंभावर चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. यापैकी सर्वतोभद्र हा एक गणेश आहे. अतिशय पुरातन मूर्तीमुळे या […]

1 78 79 80 81 82 89