MENU

थंड हवेचे शहर महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे शहर एक प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे वर्षभर देश -विदेशातील पर्यटक भेट देतात. येथील महाबळेश्वराचे देउळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले अफजलखानाच्या तंबूवरील कापून आणलेले कळस शिवाजीमहाराजांनी येथे अर्पण केले […]

मिरज – महत्त्वाचे रेल्वेजंक्शन

मिरज हे सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वानलेस मेमोरियल हॉस्पिटल, सिध्दिविनायक कर्करोग रुग्णालय यांसह अनेक रुग्णालये या शहरात असून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे उपचारासाठी येतात. मिरज शहराने अनेक कलावंत महाराष्ट्राला दिले. हे […]

चिंचवड गावातील मोरया गोसावी गणेश मंदिर

पुणे शहराचे उपनगर असणार्‍या चिंचवड गावात पवना नदीकाठी असलेल्या मोरया गोसावी गणपतीची मोठी महती आहे. या गणपती मंदिराच्या बांधकामाला १६५० मध्ये प्रारंभ झाला व १७२० मध्ये हे काम पूर्ण झाले. यातील मंगलमूर्तीचे देवघर मात्र १६०५ […]

मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर लातूर

लातूर हे मराठवाडयातील एक ऐतिहासिक शहर आहे. दक्षिणेवर राज्य करणार्‍या राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे हे शहर होते. पहिला राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच शहरात राहत असे या शहराचे तत्कालीन नाव कत्तलूर असे होते. पुढे अपभ्रंश होत त्याचे […]

संत गोरोबांचे जन्मस्थळ तेर

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे प्रसिध्द संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थळ आहे. याच ठिकाणी संत गोरा कुंभारांची समाधीही आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते. तेरणा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात पुरातन जैन […]

संघाचे स्थापना स्थळ भंडारा

महाराष्ट्रातील भंडारा जिल्हयाला प्राचीन इतिहास आहे. इ.स. ११ व्या शतकात रतनपूर शिलालेखात भानरा म्हणून भंडार्‍याचा उल्लेख आढळतो. येथे गोंडाचे राज्य होते. या शहरात सन १९२३ साली हिंदू महासभेची तर सन १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची […]

चादरींचे माहेरघर सोलापूर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. येथील हातमाग व यंत्रमागावरील सूती कापडासाठी हे शहर प्रसिध्द आहे. येथे तयार होणार्‍या टॉवेल व चादरींना देशभरात मोठी मागणी आहे. याशिवाय या शहरात विडी उद्योगही मोठ्या […]

कुर्डुवाडी – पंढरपूर रेल्वेगाडीच्या आठवणी

कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे. हे शहर नॅरोगेज रेल्वेच्या वर्कशॉपसाठी प्रसिध्द होते. उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर आणि मिरज या शहरांशी कुर्डुवाडी जोडलेले आहे. येथील नॅरोगेज रेल्वे ट्रॅक आता […]

अमळनेर – साने गुरुजींची कर्मभूमी

अमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. पूज्य साने गुरुजी यांची ही कर्मभूमी आहे. इथल्या सुप्रसिध्द प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी अध्यापन केलेले आहे. संत सखाराम महाराज यांचीही अमळनेर ही कर्मभूमी आहे.  अमळनेर येथील नदीकिनारी वाडी […]

पुणे येथील लाल महाल

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील शिवकालीन लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते.  त्यांचे बालपणही याच महालात गेले. याच ठिकाणी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली. ३५० वर्षापूर्वीची साक्ष देणार्‍या या महालाच्या स्मृती जपण्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहराच्या मध्यभागी सन १९८८ साली लाल महाल या नावाने […]

1 80 81 82 83 84 89