काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे. १९६० सालापर्यंत डी.आर. काँगो ही बेल्जियम देशाची ऐतिहासिक वसाहत होती. […]

कोस्टा रिका

कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर […]

सायप्रस

सायप्रसचे प्रजासत्ताक (ग्रीक: Κυπριακή Δημοκρατία; तुर्की: Kıbrıs Cumhuriyeti) दक्षिण युरोपामधील एक हा द्वीप-देश आहे. सायप्रस भूमध्य समुद्रात ग्रीसच्या पूर्वेला, तुर्कस्तानच्या दक्षिणेला, सिरिया व लेबेनॉनच्या पश्चिमेला व इस्रायलच्या वायव्येला एका बेटावर वसला आहे. सायप्रसला युरोप व […]

चेक रिपब्लिक

चेक प्रजासत्ताक हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. १९१८ ते […]

कोत द’ईवोआर

कोत द’ईवोआरचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République de Côte d’Ivoire; पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. कोत द’ईवोआरच्या पश्चिमेला लायबेरिया व गिनी, उत्तरेला माली व बर्किना फासो तर पूर्वेला घाना हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. यामूसूक्रो ही कोत द’ईवोआरची राजधानी तर आबीजान हे सर्वांत मोठे शहर आहे. कोत द’ईवोआर स्वातंत्र्यापूर्वी फ्रेंच […]

क्रोएशिया

क्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे. क्रोएशिया युगोस्लाव्हिया ह्या भुतपुर्व देशाचा एक भाग होता, परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर १५ जानेवारी १९९२ रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश […]

चाड

चाड हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. सहारा वाळवंटाने चाडचा बराचसा भाग व्यापला आहे. गरिबी व भष्ट्राचाराच्या बाबतीत चाड हा जगातील सर्वांत वाईट देशांपैकी एक आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : न्द्जामेना अधिकृत भाषा […]

क्यूबा

क्यूबा (स्पॅनिश: República de Cuba) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य, ईशान्येस बहामास व टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, पश्चिमेस मेक्सिको, दक्षिणेस केमन द्वीपसमूह व जमैका तर आग्नेयेस हैती व डॉमिनिकन प्रजासत्ताक […]

1 2