जुन्नर येथील जोशी गणपती

जुन्नर गावातील रविवार पेठेत हे मंदिर आहे. सुमारे ३०० वर्षापूर्वी हे देवस्थान श्री जोशी नांवाच्या गणेशभक्ताच्या भक्तीचे प्रतीक आहे. […]

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. […]

पद्‌मालय गणेश मंदिर, एरंडोल, जि. जळगांव

हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश पीठापैकी हे एक पीठ होय. या स्थानांजवळील तलावात वर्षाऋतूत नेहमी कमळ असतात. कमळ म्हणजे पदम आणि आलय म्हणजे घर – म्हणून याला पद्‌मालय असे म्हणतात. […]

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश मंदिर असे म्हणतात. खांबाशिवाय उभारलेल्या या गणेश मंदिराच्या प्रशस्त सभा मंडपावरून त्याला हे नांव पडले आहे. […]

नागपूरचा टेकडी गणपती

नागपूर स्थानकाच्या बाहेर एका लहानसा टेकडीवर हे श्री गणेश मंदिर आहे. टेकडी गणेश म्हणून ते प्रसिद्ध आहे. हे एक नागपुरातील प्रेक्षणीय स्थळ आहे. हा गणपती नवसाला पावतो असा अनेकांचा अनुभव आहे. […]

नाशिकचा मोदकेश्वर गणपती

हे मंदिर नाशिक येथे गोदावरीच्या काठावर एका बाजूला आहे. मूर्ती पाषाणाची असून ती मोदकाच्या आकाराची असल्याने त्यास मोदकेश्वर असेही म्हणतात. […]

हेदवीचा दशभुज गणपती ता. गुहागर जि. रत्नागिरी

हेदवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान आहे. येथे दशभूज श्री गणेशाची सुंदर मूर्ती आहे. हेदवीला मुंबई गुहागर मार्गे बस सेवा आहे. हे अंतर ३४० कि.मी. आहे. गुहागर ते हेदवी हे अंतर १० कि.मी. आहे. […]

उफराटा गणपती. गुहागर ता. चिपळूण जि. रत्नागिरी

फार पूर्वी समुद्राचे पाणी वाढून संबंध गुहागर बुडण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी या गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा या मूर्तीने आपले पूर्वेकडील तोंड पश्चिमेकडे केले व समुद्र हटविला. तोंड उफराटे केले म्हणून यास उफराटा गणपती म्हणतात. […]

1 2 3