कोसोव्हो

कोसोव्हो हा बाल्कन भौगोलिक प्रदेशामधील एक अंशत: मान्य भूपरिवेष्ठित देश आहे. युगोस्लाव्हियाचे विघटन होण्याआधीपासूनच कोसोव्होमध्ये जातीय तणावाचे वातावरण होते. १९८९ साली स्लोबोदान मिलोसेविचने कोसोव्हो भागातील स्थानिक आल्बेनियन मुस्लिम जनतेची पिळवणुक करण्यास सुरूवात केली होती. १९९५ […]

केनिया

केनिया वन्यजीव संपत्तीने समृद्ध देश आहे केनिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. केनियाच्या उत्तरेला इथियोपिया, आग्नेयेला सोमालिया, पश्चिमेला युगांडा तर दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत. नैरोबी ही केनियाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर […]

किरिबाटी

किरिबाटी हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. किरिबाटी प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ अनेक लहान मोठ्या बेटांवर वसला आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : तरावा अधिकृत भाषा : गिल्बर्टीज, इंग्लिश स्वातंत्र्य दिवस :१२ […]

कुवेत

कुवेत हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया, पश्चिम व उत्तरेला इराक तर पूर्वेला पर्शियन आखात आहे. कुवेत हा जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशांपैकी एक देश आहे. राजधानी व सर्वात मोठे शहर : […]

किर्गिझस्तान

किर्गिझस्तान, अधिकृत नाव किर्गिझ प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक देश आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. वर्तमान किर्गिझस्तानाच्या भूभागावर प्राचीन काळी […]

कझाकस्तान

कझाकस्तान (कझाक: Қазақстан ; रशियन: Казахстан ;), अधिकृत नाव कझाकस्तानाचे प्रजासत्ताक (कझाक: Қазақстан Республикасы, कझाकस्तान रेस्पुब्लिकासी; रशियन: Республика Казахстан, रेस्पुब्लिका कझाकस्तान 😉 हा मध्य आशिया व पूर्व युरोपातील संधिप्रदेशावर वसलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या […]