MENU

विजापूर

अकराव्या शतकात विजापूर हे आदिलशाहीचे राजधानीचे ठिकाण होते. येथील गोल घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे. […]

ऐतिहासिक गुलबर्गा

गुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून निजामाच्या हैदराबाद प्रांताचा एक भाग होते. इसविसनाच्या १४ व्या शतकातील हसन गंगू बहामनी या सुलतानाने त्या काळात स्थापन केलेल्या राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. गुलबर्गा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-हैदराबाद, […]

जैन धर्मीयांची काशी – कर्नाटकातील कोप्पळ

कोप्पळ हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. पर्वतरांगाच्या मध्यभागी वसलेल्या या सुंदर शहराला मोठा इतिहास आहे. इतिहासात या शहराचे नाव कोपनानगर असे आहे. या परिसरात ७२ झैनबस्त्या असल्याने या शहराला जैन […]

कर्नाटकातील उड्डपी

उड्डपी हे दक्षिण -पश्चिम कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे, इथले कृष्ण मंदिर प्रसिध्द असून वैष्णव संत माधवाचार्य यांनी ते स्थापन केले आहे वादळात अडकलेल्या एका व्यापारी जहाजाला सुखरुप किनार्‍यावर येण्यासाठी माधवाचार्याँ मदत […]

बागलकोट – कर्नाटकातील नियोजनबध्द शहर

बागलकोट हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर असून या शहरात हजारो वर्षाचा इतिहास आहे. एका शिलालेखावरील उल्लेखानुसार या शहराचे नाव बागडिगे असे होते. रावणाने हे शहर आपल्या वाजंत्र्यांना भेट दिले होते. हेच शहर विजापूरच्या […]

मावली टिफीन रिम्स MTR

खवैय्या बंगलोरला गेला व एमटीआर मध्ये नाश्ता जेवण्यास गेला नाही असे होत नाही. १९२४ साली स्थापना झालेल्या या उपहारगृहातील इडली, दोसे कॉफी आदिंची चव राष्ट्रपिता महात्मा गांधी पासून अनेक मोठमो:्या नेत्यांनी चाखली आहे. ७ तासांचा […]

कर्नाटकातील दावणगेरेचा प्रसिध्द लोणी डोसा

कर्नाटक राज्यातील दावणगेरे शहरात बनविला जाणारा लोणी डोसा देशभर प्रसिध्द आहे. दावणगेरे हे कर्नाटक राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर असून भौगोलिकदृष्ट्या हे शहर राज्याच्या केद्रस्थानी येते. राष्ट्रीय महामार्ग क्र ४ वर वसलेले या शहराचे […]

गदग-बेटागेरी – कर्नाटकातील मंदिरांचे शहर

कर्नाटक राज्यातील गदग आणि बेटागेरी या दोन शहरांची मिळून एकच महापालिका बनविण्यात आली आहे. याच शहरात गदग जिल्ह्याचे मुख्यालयही आहे. गुती-वास्को महामार्गावर असणारे हे दुहेरी शहर हुबळीपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेचे गदग हे […]

ऐतिहासिक शहर विजापूर

कर्नाटकातील विजापूर हे दक्षिणेतील एक ऐतिहासिक शहर असून या शहराला पूर्वी भक्कम तटबंदी अंदाजे दहा कि.मी. भरेल. पूर्वी या शहराचे विजयपूर असे नाव होते. नंतर अपभ्रंश होता होता त्याचे विजापूर असे झाले. विजापूर ही आदिलशहाची […]

कर्नाटकातील वाडी शहर

वाडी हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयातील एक महत्त्वाचे शहर आहे या शहरात मोठे रेल्वे जंक्शन असून मुंबई , बंगलोर ,चेन्नई ,हैदराबाद येथून येणार्‍या अनेक एक्स्प्रेस गाड्या या स्थानकातून पुढे जातात. या शहरात एसीसी कंपनीचे देशातील […]

1 2 3