MENU

शिवसागर जलाशय

राज्याची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोयना नदीवर शिवसागर जलाशय आहे. २५ एप्रिल २०१२ रोजी या जलाशयात दुसर्‍यांदा लेक टॅपिंग करण्यात आले. पहिले लेक टॅपिंग १३ मार्च १९९९ रोजी झाले होते.

सज्जनगड

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात उभा असलेला सज्जनगड हा समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झाला आहे. रामदासी पंथांचे माहाराष्ट्रातील हे एक प्रमुख केंद्र आहे. समर्थ रामदासानी स्थापन केलेल्या १९ […]