मुंबईला मोठा सागरीकिनारा लाभला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्रि सोसायटीचे मिलार्ड यांनी १९२३ मध्ये मत्स्य संशोधन केंद्राची संकल्पना मांडली डी.बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या २ लाख रुपयांच्या देणगीतून १०८ फूट लांब व ९४ फूट रुंद अशी इमारत उभी राहिली. २७ मे १९५१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी उदघाटन
केले.::
Leave a Reply