वस्त्रोद्योग हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. कृषी क्षेत्रानंतरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.
वस्त्रोद्योगामुळे भारतात जवळपास २० दशलक्ष बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकला आहे.
Leave a Reply