
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यास (Trust) हा भारतातील एक श्रीमंत न्यास समजला जातो. दर महिन्याला मंदिर न्यासाकडे सुमारे ३ कोटी रुपयांची भक्तांनी अर्पण केलेली देणगी जमा होते.
एकूण वार्षिक निधीपैकी ३० टक्के निधी सामाजिक उपक्रमाला आणि १० टक्के निधी व्यवस्थापनासाठी खर्च करण्यात येतो.
सिध्दिविनायकास भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीतून दरवर्षी कोट्यवधी रुपये रुग्णांना उपचारासाठी मदत म्हणून दिले जातात.
Leave a Reply