तिरुनेलवेली

तिरुनेलवेली हे शहर तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून ते नेल्लाई या नावानेही प्रसिद्ध आहे. हे शहर चेन्नईपासून ७00 किलोमीटरवर वसलेले असून तुतुकुडीपासून ५८ किलोमीटरवर वसलेले आहे. थमिरबारानी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर ते वसलेले आहे, तर याच नदीच्या पूर्वकिनाऱ्यावर पलयमकोट्टाई हे शहर वसलेले आहे.

शिक्षणाचे माहेरघर
तिरुनेलवेली हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहरात वैद्यकीय महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, संशोधन संस्था व अभियांत्रिकी महाविद्याल याचबरोबर अनेक कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालये आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*