संयुक्त राष्ट्रांच्या घटक सभासदांचे प्रतिनिधी वर्षातून एकदा एकत्र येतात.
जगातील गरिब, विषमता, निरक्षरता, अरोग्य, शिक्षणाचा अभाव, राष्ट्रां-राष्ट्रांमधील वाद यावर चर्चा करुन उपाय सुचवितात.
संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. यात १५ सभासद असतात.
यापैकी अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, व फ्रान्स या देशातील प्रतिनिधी कायमस्वरुपी तर बाकीचे दोन वर्षांनी निवडले जातात.
Leave a Reply