
उरुग्वे (पूर्ण नावः उरुग्वेचे पुर्वेकडील प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Oriental del Uruguay) हा दक्षिण अमेरिकेच्या आग्नेय भागतील एक देश आहे. उरुग्वेच्या पूर्वेला व उत्तरेला ब्राझिल, पश्चिमेला आर्जेन्टिना तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे.
उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :मोन्तेविदेओ
अधिकृत भाषा :स्पॅनिश
राष्ट्रीय चलन :उरुग्वे पेसो
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply