
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले. पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत.
भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केल्याची अख्यायिका असून, रुक्मिणीचे भव्य मंदिर या गावात आहे.
Leave a Reply