व्हानुआतू

व्हानुआतू हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. व्हानुआतू ऑस्ट्रेलियाच्या १,७५० किमी पूर्वेस दक्षिण प्रशांत महासागरामधील अनेक लहान बेटांवर वसला आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :पोर्ट व्हिला
अधिकृत भाषा :बिस्लामा, इंग्लिश, फ्रेंच
राष्ट्रीय चलन : व्हानुआतू व्हातू

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*