व्हॅटिकन सिटी

व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-देश आहे. व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम शहरामध्ये वसले आहे व पोपचे अधिकृत निवासस्थान आहे.

व्हॅटिकनची लांबी केवळ १.०५ किमी व रुंदी ०.८५ किमी आहे. पोप हा व्हॅटिकनच्या सरकारचा प्रमुख आहे. बासिलिका ऑफ सेंट पीटर हे येथील प्रमुख चर्च आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :व्हॅटिकन सिटी
अधिकृत भाषा :इटालियन, लॅटिन
राष्ट्रीय चलन :युरो

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*