
कापूस व कापसाच्या सुती वस्त्रांसाठी होणारा उपयोग या विषयाचे ज्ञान ऋग्वेदात आहे.
ज्ञात असलेले सर्वात जुने कातलेले सूत मोहेजोदारो येथील उत्खननात सापडल्याची नोंद आहे. यावरुन शेकडो वर्षांपूर्वी भारतात कापूस लागवड होत होती.
कापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.
Leave a Reply